'नॉनव्हेज पोटामध्ये सडतं' प्राजक्ता माळीने सांगितलं नॉनव्हेज न खाण्याचं कारण

Apurva Kulkarni

चाहता वर्ग

प्राजक्ता माळी हिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या अभिनयाचे आणि नृत्याचे लाखो चाहते आहेत.

Prajakta Mali viral statement on non-veg | esakal

चाहत्यांच्या संपर्कात

सोशल मीडियावर प्राजक्ता नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते.

Prajakta Mali vegetarian lifestyle interview | esakal

व्हायरल

अशातच तिचं एक वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Prajakta Mali controversial food opinion | esakal

नॉनव्हेज

एका मुलाखतीमध्ये प्राजक्ताने नॉनव्हेज न खाण्याचं कारण सांगितलं आहे.

Prajakta Mali says non-veg rots in stomach | esakal

पचनसंस्था

तिने म्हटलं की, 'मी शाकाहारी आहे. शरिरात नॉनव्हेज पचवण्यासाठी 72 तास लागतात. माणसाची पचनसंस्था वेगळी असते.'

Prajakta Mali diet and health beliefs | esakal

अन्न सडतं

'त्यामुळे शरीरात अन्न सडतं. नॉनव्हेज खाल्ल्यामुळे तुमच्या मज्जासंस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे मी नॉनव्हेज खाणं टाळते.'

Prajakta Mali interview viral clip | esakal

ट्रोल

तिच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. अनेकांनी तिच्या वक्तव्याची मजा घेतली.

Prajakta Mali talks about digestion problems | esakal

'वडिलांनी ओढत आणलं, आईने घरातून हाकललं', उषा नाडकर्णीने सांगितला अनुभव

Usha Nadkarni and Lata Mangeshkar connection | esakal
हे ही पहा...