Anuradha Vipat
प्राजक्ता माळी तिच्या चाहत्यांसोबत नेहमीच काही ना काही शेअर करत असते.
आताही प्राजक्ताने तिच्या चाहत्यांसोबत एक 'गुड न्यूज' शेअर केली आहे.
व्हिडीओमध्ये प्राजक्ताने आनंदाची बातमी काय आहे याबद्दल सांगितले आहे.
तसेच प्राजक्ता व्हिडीओ शेअर करत असही म्हणाली की "आयुष्यात छान गोष्ट घडली".
प्राजक्ताचा फुलवंती हा मराठी चित्रपट दिवाळीनिमित्त प्रदर्शित झाला आहे
आता चित्रपटगृह गाजवल्यानंतर फुलवंती हा चित्रपट ॲमेझॉन प्राईम या ओटीपी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे
या चित्रपटाने संपूर्ण भारतात सर्वाधिक व्ह्यूज मिळवले आहेत.