Anuradha Vipat
अभिनेत्री समंथा रुथ प्रभूची ‘सिटाडेल: हनी बनी’ ही वेब सीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली.
आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत समंथाने विविध प्रश्नांची मजेशीर उत्तरं दिली आहे
यावेळी ‘रॅपिड फायर’ राऊंडमध्ये समंथाला एक रंजक प्रश्न विचारण्यात आला.
समंथाला विचारण्यात आलं की, “एखाद्या फालतू गोष्टीसाठी तू सर्वांत जास्त खर्च केला असशील, अशी गोष्ट कोणती?
त्यावर समंथाने उत्तर दिलं की, “माझ्या एक्सच्या (एक्स बॉयफ्रेंड/पती) महागड्या भेटवस्तूंसाठी
यावरून समंथाला तिचा पूर्व पती नाग चैतन्यला दिलेल्या महागड्या भेटवस्तूंबद्दल पश्चात्ताप वाटत आहे.
समंथाने दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्यशी लग्न केलं होतं