Apurva Kulkarni
प्राजक्ता माळी नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. नेहमीच चाहत्यांनी ती अपडेट देत असते.
दरम्यान यावेळी प्राजक्ताने चाहत्याने वाहतुकीचे धडे दिले आहे. वाहन कसं चालवावे याची नियमावली प्रजाक्तानी सांगितली आहे.
दरवर्षी 1 ते 31 जानेवारीला रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येतं. यावेळी रॅलीचं फ्लॅगऑफ प्राजक्ताच्या हस्ते करण्यात आलं.
ठाणे कार्यालयात जाऊन, जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या रॅलीत प्रजाक्ताने उपस्थिती लावली.
आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीने गाडी चालवली तर सगळेच सुरक्षित राहण्यास मदत होईल. अशी विनंती तिने केली.
प्राजक्ता नुकताच फुलवंती चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला चाहत्यांनी खूप पंसती दाखवली आहे.
प्राजक्ताचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. तिने तिच्या अभिनय आणि नृत्याच्या जोरावर मोठा चहातावर्ग निर्माण केला आहे.