प्राजक्ता माळीचा हटके अंदाज, एकीकडे ग्लॅमर तर दुसरीकडे पारंपारिक लूक

Apurva Kulkarni

कान्स फिल्म फेस्टिव्हल

फ्रान्समध्ये सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हल सुरु आहे. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक मराठी कलाकार उपस्थित होते.

Prajakta Mali

|

esakal

मराठी कलाकार

दरम्यान यामध्ये अशोक सराफ, निवेदिता सराफ, अंकिता वलावलकर आणि प्राजक्ता माळी यांची खास उपस्थिती होती.

Prajakta Mali

|

esakal

हटके अंदाज

दरम्यान या फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा ग्लॅमरस लूक पहायला मिळला. लाल रंगाच्या गाऊनमध्ये प्राजक्ता एकदम हटके दिसत होती.

Prajakta Mali

|

esakal

लाल गाऊन

लाल रंगाच्या गाऊनमध्ये प्राजक्तानं मोकळे केस सोडले होते तर गळ्यात खड्यांचा दागिना घातला होता. यावेळी तिचा लूक पाहून चाहते थक्क झाले.

Prajakta Mali

|

esakal

पारंपारिक लूक

तर दुसरीकडे रेड कार्पेटवर प्राजक्ता माळीने मराठमोळा पारंपारिक लूक केला होता. नववार साडी आणि त्यावर पारंपारिक दागिने घातले होते.

Prajakta Mali

|

esakal

नमस्कार

रेड कार्पेटवर आल्यावर तिने सर्वांना वाकून नमस्कार करत हटके पोज सुद्धा दिल्या.

Prajakta Mali

|

esakal

व्हायरल

सध्या सोशल मीडियावर प्राजक्ताचे फोटो, व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Prajakta Mali

|

esakal

कोकणातील 'मिनी मालदीव', उन्हाळ्यातही थंडीची हुडहुडी जाणवेल

Konkan’s Mini Maldives

|

esakal

हे ही पहा...