Apurva Kulkarni
प्राजक्ता माळीचा मोठा चाहता वर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर तिने मोठा चाहतावर्ग आहे.
प्राजक्ताने तिजे काही सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांनी तिच्या फोटोला पसंती दाखली आहे.
प्राजक्ताने निळ्या रंगाचा कॉड सेट घातला आहे. या लूकमध्ये प्राजक्ताचा लूक एकदम हटके दिसत आहे.
प्राजक्ताने निळ्या रंगावर घातलेला गॉगल तिला अधिकच खुलून दिसत आहे.
प्राजक्ताने या ड्रेसवर ऑक्सिडाईज् सिंपल ज्वेलरी घातली आहे. त्यात तिचा लूक छान दिसत आहे.
प्राजक्ताने एका लाल रंगाच्या गाडीसोबत फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्राजक्ताचे वेगवेगळ्या पोजमधील फोटो चाहत्यांना फार भावले आहेत.