Anuradha Vipat
मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नाहीयेत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
मराठी चित्रपटांना थिएटर्स किंवा स्क्रिन्स न मिळणं ही समस्या गेल्या काही महिन्यांपासून अनेक कलाकारांनी अधोरेखित केली आहे.
अभिनेता प्रथमेश परबचा ‘श्री गणेशा’ हा चित्रपट २० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला.
या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असूनही थिएटर्स उपलब्ध नाहीत अशी खंत प्रथमेशने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत व्यक्त केली आहे.
प्रथमेश परबच्या पोस्टवर आता त्याचे चाहते व्यक्त होऊ लागले आहेत.
टाईमपास’ चित्रपटामुळे अभिनेता प्रथमेश परब घराघरांत लोकप्रिय झाला.
प्रथमेश सोशल मिडीयावर सक्रिय असतो