Apurva Kulkarni
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्याचा अभिनयाचे लाखो चाहते आहेत.
सलमान खानचं अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलं. परंतु कोणतच नातं लग्नापर्यंत केलं नाही.
परंतु त्याने एका पॉडकास्ट शोमध्ये ब्रेकअपमधून बाहेर कसं यायचं यावर खास टीप्स दिल्या आहेत.
अरहान खानच्या दम बिर्यानी या युट्युब चॅनलवर ब्रेकअपमधून बाहेर कसं यायचं याबद्दल सांगितलं आहे.
सलमान म्हणाला, 'जसं आपण जखमांवरील बँड-एड पटकन काढतो, तसंच एक खोलीत जा, खूप रडा आणि विषय संपवा'
'जर एखाद्या नात्यात फसवणूक झाली तर त्या नात्यातून ताबडतोड बाहेर पडण्याचे धाडस दाखवा.'
'ध्येयाकडे लक्ष केंद्रीत करा आणि साध्य करण्यासाठी कोणत्याही अडचणीपासून मागे हटू नका'