Apurva Kulkarni
प्राजक्ता माळी ही मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. दरम्यान तिने तिच्या एका मुलाखतीत तिच्या संघर्षाच्या काळाबद्दल सांगितलय.
राजश्री मराठीला बोलताना प्राजक्ताने तिच्या स्ट्रगलबद्दल तसंच तिच्या प्रेमाबद्दल सांगितलं आहे.
प्राजक्ता म्हणाली की, 'पुणे ते मुंबई असा मी रोज प्रवास करायचे. वयाच्या 17 व्या वर्षी मी वाईट काळ पाहिला.'
'या काळात मी अनेक डेंजर डेंजर ब्रेकअप्स पाहिजे. पण तिरीही मी स्ट्रॉग राहिले. '
'आजही माझं मुंबईत कोणी नाहीय. पण मुंबईत सुरुवातीला मी खूप काही सहन केलं.'
'लोकांचे टोमणे, गॉसिपिंग, पाणउतारा, कास्टिझम या सगळ्यातून मला जावं लागलं.'
'परंतु जुळून येती रेशीमगाठीनंतर माझं सगळं वेवस्थित झालं. जशी मेघना फुलत गेली तशी तशी मी स्वत:लाही शिकवत गेले.'