Apurva Kulkarni
तमन्ना भाटीया हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तमन्नाचं एकेकाळी विराटसोबत नाव जोडलं गेलं होतं. दोघांच्या नात्याबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या.
त्यावेळी तमन्नाने स्पष्ट केलं की ती फक्त एकदाच विराटला भेटली आहे.
2010 साली एका अॅड शूटमध्ये विराट आणि तमन्ना एकत्र होते.
शुटदरम्यानचा एक फोटो व्हायरल झाला आणि फोटोवरून सोशल मीडियावर अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या.
तमन्नानी एका मुलाखतीत म्हणलय की, “लोक काहीही बोलतात, ते थांबवता येत नाही.”
"लोक काय विचार करतात ते आपण थांबवू शकत नाही," असा तिचा अनुभव असल्याचं तिने म्हटलय.
"प्रत्येक गोष्ट खरी नसते, काही गोष्टी फक्त अफवा असतात," असा मतही तमन्नाने मुलाखतीतून व्यक्त केलय.