प्रकाश राज यांची 'ती' पोस्ट चर्चेत

Anuradha Vipat

लोकप्रिय अभिनेते

प्रकाश राज हे दाक्षिणात्य सिनेसृष्टी व बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. 

Prakash Raj's post

मतं

प्रकाश राज सामाजिक व राजकीय विषयांबद्दल, राजकारणाबद्दल मतं मांडत असतात.

Prakash Raj's post

पोस्ट व्हायरल

प्रकाश राज यांनी अशीच एक पोस्ट केली आहे जी पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Prakash Raj's post

भाजपात प्रवेश

प्रकाश राज यांनी एक्सवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यात म्हटलंय की प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज आज दुपारी ३ वाजता भाजपात प्रवेश करतील.

Prakash Raj's post

स्क्रीनशॉट

“मला वाटतं की त्यांनी प्रयत्न केला, पण ते मला विकत घेण्याइतके वैचारिकदृष्ट्या श्रीमंत नाहीत हे त्यांना कळालं असेल.असं त्यांनी हा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिलं आहे.

Prakash Raj's post

विरोधक

प्रकाश राज हे भाजपाचे विरोधक आहेत. काही वेळा ते त्यांच्या विधानामुळे वादातही अडकत असतात.

Prakash Raj's post

पाकिस्तानी अभिनेत्री नादिया खानने केले तिन्ही खानवर गंभीर आरोप