सोलापुरात प्रणिती शिंदेंनी रोखला भाजपचा विजयरथ

Monika Lonkar –Kumbhar

प्रणिती शिंदे

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रणिती शिंदे विजयी झाल्या आहेत.

राम सातपुते

काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांनी भाजपचे राम सातपुते यांचा पराभव केला आहे. 

सुशीलकुमार शिंदे

काँग्रेसनेते सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांनी भाजपचे राम सातपुते यांचा पराभव केला आहे. 

कॉंग्रेस

गेल्या दहा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या या बालेकिल्ल्याला कॉंग्रेसने खिंडार पाडले आहे.

भाजपच्या राम सातपुतेंना पराभवाची धूळ चारत कॉंग्रेसने विजय मिळवला आहे.

तरूण नेतृत्व

प्रणिती शिंदेंच्या रूपाने सोलापुरला आता तरूण नेतृत्व मिळणार आहे.

मताधिक्य

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार प्रणिती शिंदे यांना ४ लाख ३३ हजार ३९२ मते मिळाली आहे.

नवनीत राणांची जादू चाललीच नाही

Navneet Rana | esakal
येथे क्लिक करा.