प्रार्थना बेहेरेचा ‘गुलाबी साडी’ गाण्यावर भन्नाट डान्स

Anuradha Vipat

  अभिनेत्री प्रार्थना बेहेरे

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने तिच्या चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे

व्हिडीओ चर्चेत

प्रार्थनाने नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

भन्नाट डान्स

‘गुलाबी साडी’ या गाण्यावर आता प्रार्थनाने भन्नाट डान्स केला आहे

व्हिडीओ शूट

प्रार्थनाने खास साडी नेसून या गाण्यावर व्हिडीओ शूट केला आहे.

इंडो-वेस्टर्न लूक

‘गुलाबी साडी’ या गाण्यावर डान्स करण्यासाठी प्रार्थनाने खास इंडो-वेस्टर्न लूक केला होता.

कॅप्शन

प्रार्थनाने या व्हिडीओला “माय गुलाबी लव्ह” असं कॅप्शन दिलं आहे.

काजोलच्या मोबाइल वॉलपेपरवर आहे या खास व्यक्तीचा फोटो