काजोलच्या मोबाइल वॉलपेपरवर आहे या खास व्यक्तीचा फोटो

Anuradha Vipat

प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य

काजोल आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर कित्येक वर्षं अधिराज्य गाजवत आहे

व्हिडीओ व्हायरल

नुकतीच काजोल लाल रंगाच्या साडीत दिसली. तिचे यादरम्यान अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सगळ्यांचं लक्ष

पण एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये काजोलच्या मोबाइलवरचा वॉलपेपर पाहायला मिळत आहे.

मोबाइल वॉलपेपर

काजोलच्या मोबाइल वॉलपेपरवर तिची लाडकी लेक न्यासा देवगणचा फोटो आहे.

ओटीटीत पाऊल

आता ‘लस्ट स्टोरीज २’ या चित्रपटाच्या माध्यमातून काजोलने ओटीटीत पाऊल ठेवलं आहे. 

सोशल मिडीयावर सक्रिय

काजोल सोशल मिडीयावर देखाल खुप सक्रिय आहे

‘बालिका वधू’ फेम आनंदीचं थक्क करणार ट्रान्सफॉरमेशन