बेबी प्लॅनिंगच्या प्रश्नावर प्रार्थना बेहरे दिलं रोखठोक उत्तर

Anuradha Vipat

चाहत्यांच्या संपर्कात

अभिनेत्री प्रार्थना बेहरे सोशल मीडियाद्वारे सतत चाहत्यांच्या संपर्कात असते.

गरोदरपणाविषयी

सोशल मीडियावर अनेकदा प्रार्थनाला गरोदरपणाविषयी प्रश्न विचारले जातात.

लग्न

2017 मध्ये प्रार्थनाने अभिषेक जावकरशी लग्न केलं आहे

'बेबी प्लॅनिंग'

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रार्थनाने 'बेबी प्लॅनिंग'च्या प्रश्नावर स्पष्टपणे उत्तर दिलं आहे

त्यामुळे...

मुलाखतीत ती म्हणाली, "मला आणि माझ्या पतीला प्राणी खूप आवडतात. त्यामुळे मूल नको, असं आम्ही ठरवलं आहे

निर्णय

मूल होऊ न देण्याचा आमचा निर्णय मोठा होता. पण यात आमच्या कुटुंबीयांनीही पाठिंबा दिला असंही ती पुढे बोलताना म्हणाली

अमृता फडणवीसांचं नवं गाणं ऐकून नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स