Anuradha Vipat
अभिनेता प्रसाद खांडेकरने आपल्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास व्यक्तदिलं आहे.
प्रसाद खांडेकरने पोस्टमधून तिच्यावरचं आपलं प्रेमही व्यक्त केलं आहे.
आता त्याच्या गिफ्टचं आणि त्याने शेअर केलेल्या पोस्टबद्दल बरीच चर्चा होत आहे
नेटकऱ्यांनी त्याच्या या खास अंदाजाचं कौतुकही केलं आहे.
प्रसादने बायकोसाठी गिफ्टची निवड करत तिला लॅपटॉप भेट दिला आहे.
अल्पा खांडेकरनेही रिटर्न गिफ्ट म्हणून प्रसादला एक खास दागिना भेट दिला आहे.
प्रसाद खांडेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो.