Shubham Banubakode
बिहारच्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी भाजपचे उमेदवार नीरज कुमार यांचा पराभव केला आहे.
Prashant Kishor salary
esakal
वर्षानुवर्षे विविध पक्षांना निवडणूक रणनीती देणारे प्रशांत किशोर आता स्वतःच निवडणुकीच्या मैदानात उतरले आणि पहिल्याच लढतीत विजय मिळवला.
Prashant Kishor salary
esakal
बिहारमध्ये आमदारांचा मूळ पगार ५० हजार रुपये आहे. मात्र विविध भत्ते मिळून महिन्याची एकूण रक्कम दीड लाख रुपयांपेक्षा जास्त होते.
Prashant Kishor salary
esakal
मतदारसंघ भत्ता, स्टेशनरी भत्ता, वैयक्तिक सहाय्यकासाठी भत्ता, सभागृहातील उपस्थिती भत्ता आणि आदरातिथ्य भत्ता अशा अनेक भत्ते आमदारांना दिले जातात.
Prashant Kishor salary
esakal
आमदारांना रेल्वे किंवा विमान प्रवासासाठी वार्षिक आर्थिक तरतूद मिळते. तसेच नवीन वाहन खरेदीसाठी सरकारकडून सवलतीसह कर्जाची सुविधाही दिली जाते.
Prashant Kishor salary
esakal
पटण्यात सरकारी निवासस्थान, वीज-पाणी व दूरध्वनी बिलांवरील सवलत, सुरक्षा रक्षक आणि स्वतःसह कुटुंबासाठी वैद्यकीय सुविधा आमदारांना दिली जाते.
Prashant Kishor salary
esakal
एकदा आमदार झाल्यानंतर भविष्यात निवडणूक हरली तरी दरमहा 45 हजार रुपयांची पेन्शन मिळते. काही नियमांनुसार कुटुंबालाही त्याचा लाभ मिळू शकतो.
Prashant Kishor salary
esakal
प्रत्येक राज्यातील आमदारांचे वेतन वेगवेगळे आहे. काही राज्यांत मासिक वेतन 2 लाख रुपयांपेक्षा जास्त, तर बिहारमध्ये दीड लाख रुपयांहून अधिक रक्कम मिळते.
Prashant Kishor salary
esakal
new Marriage Trend
esakal