Aarti Badade
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात उभारलेला प्रतापगड किल्ला आज सुमारे ३७० वर्षे जुना आहे.
pratapgad fort age
Sakal
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार इ.स. १६५६ मध्ये प्रतापगडाचे बांधकाम पूर्ण झाल्याचे मानले जाते.
pratapgad fort age
Sakal
किल्ल्याच्या बांधकामाची देखरेख मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांनी केली होती.
pratapgad fort age
Sakal
प्रतापगडाच्या पायथ्याशी १० नोव्हेंबर १६५९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझलखान यांची ऐतिहासिक भेट झाली.
pratapgad fort age
Sakal
या भेटीनंतर झालेल्या संघर्षामुळे प्रतापगड मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक ठरला.
pratapgad fort age
Sakal
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात, महाबळेश्वरजवळ सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये प्रतापगड वसलेला आहे.
pratapgad fort age
Sakal
प्रतापगड समुद्रसपाटीपासून सुमारे ३,५४३ फूट उंचीवर असून आजही त्याचा ऐतिहासिक वारसा पर्यटकांना आकर्षित करतो.
pratapgad fort age
Sakal
Fierce Mask Outside Shops Mean
Sakal