दुकानाबाहेर लावलेला भयंकर मुखवटा नेमका काय सांगतो?

Aarti Badade

दुकानाबाहेर लावलेला हा भयंकर मुखवटा!

जीभ बाहेर काढलेला आणि उग्र रूपाचा हा मुखवटा ‘कीर्तिमुख’ म्हणून ओळखला जातो.

Fierce Mask Outside Shops Mean

|

Sakal

कीर्तिमुखाचा नेमका अर्थ काय?

‘कीर्तिमुख’ म्हणजे उग्र किंवा भयंकर चेहऱ्याचे प्रतीक असून मंदिरांच्या वास्तूत त्याला विशेष स्थान आहे.

Fierce Mask Outside Shops Mean

|

Sakal

भगवान शिवांशी आहे संबंध!

पौराणिक कथेनुसार, कीर्तिमुखाची उत्पत्ती भगवान शिवांच्या क्रोधातून झाली आणि त्याने स्वतःचे शरीर खाल्ले अशी कथा सांगितली जाते.

Fierce Mask Outside Shops Mean

|

Sakal

मग फक्त चेहराच का दिसतो?

स्वतःचे संपूर्ण शरीर खाल्ल्यानंतर त्याचा केवळ चेहरा उरला, म्हणून त्याला ‘कीर्तिमुख’ असे नाव मिळाल्याचे मानले जाते.

Fierce Mask Outside Shops Mean

|

Sakal

दारावर कीर्तिमुख का लावतात?

परंपरेनुसार, घर, दुकान किंवा मंदिराच्या प्रवेशद्वारावर कीर्तिमुख लावल्याने वाईट नजर आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते अशी श्रद्धा आहे.

Fierce Mask Outside Shops Mean

|

Sakal

मंदिरांच्या प्रवेशद्वारावरही दिसतो!

भारतासह दक्षिण आणि आग्नेय आशियातील अनेक जुन्या मंदिरांच्या वास्तूवर कीर्तिमुखाची शिल्पे पाहायला मिळतात.

Fierce Mask Outside Shops Mean

|

Sakal

‘नजरबट्टू’ आणि कीर्तिमुख एकच आहेत का?

लोकवापरात त्याची तुलना नजरबट्टूशी केली जाते, मात्र कीर्तिमुखाला भारतीय मंदिर वास्तू आणि पौराणिक परंपरेत स्वतंत्र धार्मिक-सांस्कृतिक महत्त्व आहे.

Fierce Mask Outside Shops Mean

|

Sakal

लिंबाला टाचण्या का मारतात?

Lemon Totka pins superstition

|

Sakal

येथे क्लिक करा