दगडूचा झाला साखरपुडा... पाहा फोटो

सकाळ डिजिटल टीम

व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत अभिनेता प्रथमेश परबने साखरपुडा केला आहे. 

टाईमपास चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला दगडू आता लवकरच लग्न करणार आहे

व्हॅलेंटाईन डेच्या शुभमुहूर्तावर प्रथमेशने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली.

त्याने त्याच्या आयुष्याची जोडीदार निवडली असून क्षितिजा घोसाळकरसोबत त्याचा साखरपुडा झाला आहे.

येत्या २४ फेब्रुवारीला दोघे लग्नबंधनात अडकतील, अशी माहिती आहे

प्रथमेश आणि क्षितिजाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत

दोघांनाही पुढील आयुष्यासाठी चाहत्यांनी भरभरुन शुभेच्छा दिल्या

नेमका व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त शोधल्याने प्रथमेशचा साखरपुडा सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरला आहे.

बनावट जिरे कसे ओळखायचे?

cumin seeds | esakal