प्रथमेश'च्या 'पराजू'ला लागली हळद,फोटो आले समोर

Anuradha Vipat

प्रथमेश परब

प्रथमेश परब हा लवकरच त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा सोबत विवाहबंधनात अडकणार आहे.

Prathamesh's 'Paraju'

फोटो सोशल मीडियावर शेअर

नुकतेच क्षितीजाने आपल्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

Prathamesh's 'Paraju'

पांढऱ्या आणि हळदी रंगाचा ड्रेस

क्षितीजाने हळदीसाठी पांढऱ्या आणि हळदी रंगाचा ड्रेस परिधान केला होता

Prathamesh's 'Paraju'

साखरपुडा संपन्न

14 फेब्रुवारी रोजी प्रथमेश आणि क्षितिजाचा साखरपुडा संपन्न झाला होता

Prathamesh's 'Paraju'

विवाहबंधनात अडकणार

24 फेब्रुवारी रोजी प्रथमेश परब क्षितीजासोबत विवाहबंधनात अडकणार आहे

Prathamesh's 'Paraju'

हळदी लूक

फुलांची सुंदर ज्वेलरी घालून क्षितीजाने तिचा हळदी लूक पूर्ण केला आहे

Prathamesh's 'Paraju'

अखेर मानसी नाईकला मिळाला घटस्फोट

येथे क्लिक करा