त्या प्रकाराबद्दल प्रार्थना बेहेरेने मागितली माफी; म्हणाली...

Anuradha Vipat

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे

लातूरमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमाला अभिनेत्री प्रार्थना बेहेरे उपस्थित राहिली होती.

नावाचा एकेरी उल्लेख

या कार्यक्रमात अभिनेत्रीने महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्याने शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या होत्या

व्हिडीओ शेअर

यानंतर आता प्रार्थनाने यासंदर्भात व्हिडीओ शेअर करून घडल्याप्रकाराबद्दल माफी मागून दिलगिरी व्यक्त केली आहे.

तुम्हा सर्वांची माफी

प्रार्थना या व्हिडीओमध्ये म्हणते, “नमस्कार मी प्रार्थना बेहेरे. मी किसान मॉलच्या उद्घाटनासाठी लातूरमध्ये उदगीरला आले होते. त्याठिकाणी माझ्याकडून काही चूक झाली असेल, मी काही चुकीचं बोलले असेन, तर यासाठी मी तुम्हा सर्वांची माफी मागू इच्छिते.

नवीन चित्रपटात झळकणार

प्रार्थना बेहेरे लवकरच प्रसाद खांडेकर दिग्दर्शित एका नवीन चित्रपटात झळकणार आहे

शिवप्रेमींची माफी

घडल्या प्रकाराबद्दल समजताच प्रार्थनाने व्हिडीओ शेअर करत शिवप्रेमींची माफी मागितली आहे.

दिव्या अग्रवालने चेंबूरमध्ये राहत्या घरी बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ