भारताच्या प्रतिका रावलचा वर्ल्ड रेकॉर्ड! पुरुष क्रिकेटपटूंना लाजवेल असा पराक्रम

Swadesh Ghanekar

दमदार सलामी

प्रतिका रावलने ९१ चेंडूंत ७ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ७८ धावांची खेळी केली.

Pratika Rawal | esakal

२७६ धावा

प्रतिकासह स्मृती मानधना ( ३६), हरमनप्रीत कौर ( ४१), जेमिमा रॉड्रिग्ज ) ४१) व हर्लीन डेओल ( २९( यांनी चांगला खेळ केला.

Pratika Rawal | esakal

तझमीनचे शतक

तझमीन ब्रिट्सने १०५ चेंडूंत १०८ धावांवर रिटायर्ड हर्ट झाली. कर्णधार लॉरा वोलव्हार्टने ४३ धावा केल्या. आफ्रिकेच्या ३८ षटकांत ३ बाद १८५ धावा केल्या.

Pratika Rawal | esakal

५०० धावा

प्रतिका रावलने आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये सर्वात कमी इनिंग्जमध्ये ५०० धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला.

Pratika Rawal | esakal

८ इनिंग्ज

प्रतिका रावलने ८ इनिंग्जमध्ये हा टप्पा पार केला आणि १९९७ पासून इंग्लंडच्या चार्लोट एडवर्ल्सचा ( ९ इनिंग्ज) विक्रम मोडला.

Pratika Rawal | esakal

टॉप सिक्स

या विक्रमात कॅथरीन ब्रिस ( १०), निकोल बोल्टन ( ११), बेलिंडा क्लार्क ( १२) व वेंडी वॉटसन ( १२) या अव्वल सहा खेळाडू आहेत.

Pratika Rawal | esakal

दुसरी वेगवान

पुरुष व महिला क्रिकेटपटूंमध्ये सर्वात वेगाने ५०० धावा करणाऱ्यांमध्ये प्रतिका दुसऱ्या क्रमांकावर येते. दक्षिण आफ्रिकेचा यानेमन मलान अव्वल आहे.

Pratika Rawal | esakal

तीन POM

प्रतिकाने आतापर्यंत तीन प्लेअर ऑफ दी मॅच व एक प्लेअर ऑफ सीरिजचा पुरस्कार जिंकला आहे.

Pratika Rawal | esakal

क्लास! रोहितही १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतक पाहून भारावला; काय केली पोस्ट पाहा

Rohit Sharma praise Vaibhav Suryavanshi | Sakal
येथे क्लिक करा