पुजा बोनकिले
तहान नसली तरी पुरेसे पाणी प्या. सोबत पाणी ठेवा.
दर तासाला किमान एक ग्लास शुद्ध पाणी प्या.
दररोज नियमित सकस व ताजे आन्न खा.
ताक, लिंबू-पाणी सरबत, उसाचा रस प्या.
दुपारी १२ ते तीन उन्हात फिरू नका.
मद्यपान, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स घेऊ नका. त्यामुळे डिहायड्रेशन होते.
ओआरएस, घरची लस्सी, लिंबू पाणी, ताक प्या.