Pregnancy Safety Tips : गर्भवती महिलांनी पाण्याजवळ का जाऊ नये? 'या' एका चुकीमुळे ओढवू शकतं मोठं संकट!

बाळकृष्ण मधाळे

गरोदरपणात महिलांनी कशी काळजी घ्यावी?

गरोदरपणात महिलांनी स्वतःची आणि बाळाची विशेष काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते.

Why Pregnant Women Should Avoid Rivers

|

esakal

डॉक्टर कोणत्या सूचना देतात?

या काळात डॉक्टर आहार, विश्रांती आणि जीवनशैलीबाबत अनेक सूचना देतात. मात्र, काही ठिकाणी पारंपरिक आणि ज्योतिषशास्त्राशी संबंधित समजुतीदेखील सांगितल्या जातात.

Why Pregnant Women Should Avoid Rivers

|

esakal

ज्योतिषशास्त्र काय सांगतं?

ज्योतिषशास्त्रानुसार, गरोदर महिलांनी काही गोष्टी टाळाव्यात असे म्हटले जाते.

Why Pregnant Women Should Avoid Rivers

|

esakal

सावधगिरी बाळगण्याचा सल्ला

उदाहरणार्थ, रात्री उशिरा बाहेर जाणे, झाडाखाली बसणे किंवा केस कापणे यांसारख्या गोष्टींवर काही बंधने सांगितली जातात. त्याचप्रमाणे, नद्यांजवळ जाण्याबाबतही सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो.

Why Pregnant Women Should Avoid Rivers

|

esakal

जुन्या समजुती काय सांगतात?

काही जुन्या समजुतींनुसार, पाण्याशी किंवा नदीशी संबंधित ठिकाणांना परलोकाशी जोडले जाते, त्यामुळे गरोदर महिलांनी अशा ठिकाणी जाणे टाळावे असे म्हटले जाते. तसेच, ज्येष्ठांच्या मते नदीकाठी नकारात्मक ऊर्जा असू शकते, जी गर्भवती महिलांसाठी अनुकूल नसते.

Why Pregnant Women Should Avoid Rivers

|

esakal

गर्भवती महिलांनी नदीजवळ का जाऊ नये

तथापि, यामागे काही व्यावहारिक कारणेही आहेत. नदीकिनारी अनेकदा अस्वच्छता आढळते, ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो.

pregnant women

नदीपासून दूर राहा!

तसेच, शेवाळामुळे जमीन घसरडी असते, त्यामुळे पडण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत गर्भवती महिलांसाठी ते धोकादायक ठरू शकते.

pregnant women

|

esakal

नदीकिनारी न जाणेच अधिक योग्य!

म्हणूनच, पारंपरिक समजुती आणि आरोग्यदृष्ट्या सुरक्षितता लक्षात घेता, गरोदर महिलांनी नदीकिनारी जाणे टाळणे अधिक योग्य मानले जाते.

esakal

Roasted Garlic Benefits : फक्त 1 महिना भाजलेला लसूण खा आणि जादू पाहा! 'या' गंभीर आजारांपासून मिळेल कायमची सुटका

what happens if you eat roasted garlic daily

|

esakal

येथे क्लिक करा...