Payal Naik
लोकप्रिय अभिनेत्री प्रीती झिंटा हीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलंय.
तिने बॉलीवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले.
तिने आपल्या बॉलिवूड करिअरमध्ये मोजकेच चित्रपट केले मात्र ते चित्रपट हिट ठरले.
आज ३१ जानेवारी रोजी तिचा वाढदिवस आहे.
ती एक अभिनेत्री असण्यासोबतच एक बिझनेसवूमन देखील आहे.
प्रीति आईपीएल टीम पंजाब किंग्सची मालक आहे.
यासोबतच ती अनेक ब्रँडसाठी एंडोर्समेंटचं कामदेखील करते. त्यातूनही तिची कमाई होते.
तिची एकूण संपत्ती तब्बल १८३ कोटी रुपये आहे.