व्हायरल होत असलेल्या 'त्या' फेकन्यूजवर प्रीती झिंटाने केली नाराजी व्यक्त

Anuradha Vipat

प्रीती झिंटा

पंजाब किंग्स या संघाची मालकीण अभिनेत्री प्रीती झिंटा सध्या चांगलीच चर्चेत आहे.

सोशल मीडिया

मात्र काही दिवसांपूर्वी प्रीतीचं एक वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं.

मत

ज्यात प्रीती मुंबई इंडियन्स संघातील खेळाडू रोहित शर्मा याला संघात घेण्याबद्दल बोलली आहे. आता तिने एक ट्वीट करत आपल मत मांडलं आहे.

वक्तव्य व्हायरल

मी रोहितला आमच्या संघात घेण्यासाठी जीवाची बाजी लावेन. आमच्या संघाला एका विजयी नेतृत्वाची गरज आहे, असं एक वक्तव्य व्हायरल झालं होतं

नाराजी व्यक्त

मात्र आता यावर प्रितीने नाराजी व्यक्त केली आहे. तिने ट्वीट करत लिहिलं, 'ही एक फेकन्यूज आहे. या सर्व बातम्या एकदम चुकीच्या आहेत

विधान

मी असं कोणतंही विधान केलेलं नाही. मी अशी कोणतीही मुलाखत दिलेली नाही. असंही प्रिती म्हणाली आहे

एक दिवसाचा मुख्यमंत्री केले तर काय कराल?वाचा मकरंद अनासपुरेंचं उत्तर