एक दिवसाचा मुख्यमंत्री केले तर काय कराल?वाचा मकरंद अनासपुरेंचं उत्तर

Anuradha Vipat

एक दिवसाचा मुख्यमंत्री

नुकत्याचं एका मुलाखतीत अभिनेते मकरंद अनासपुरे यांना एक दिवसाचा मुख्यमंत्री केल्यावर काय करणार, असा प्रश्न विचारला होता.

निर्णय

त्यावर त्यांनी सगळ्यात आधी मी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा निर्णय घेईल असे उत्तर दिले आहे.

कायदे

तसेच दुसरा निर्णय हा शेतकऱ्यांच्या विरोधात असणारे कायदे तात्काळ रद्द करू असे मकरंद अनासपुरे यांनी म्हटले आहे

सध्याच्या राजकारणात

मकरंद अनासपुरे यांना सध्याच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींबाबत विचारले होते

मतदारांची फसवणूक

त्यावर सध्या सुरू असलेला प्रकार हा आम्हा मतदारांची फसवणूक असल्यासारखे वाटते, असे मकरंद अनासपुरे यांनी म्हटले होते.

मतदारसंघाची निवडणूक

तसेच पुढे बोलताना मला लोकांच्या मनाच्या मतदारसंघाची निवडणूक लढवण्यास आवडेल असे मकरंद अनासपुरे यांनी सांगितले आहे.

म्हणून राज अनादकटने सोडला 'तारक मेहता का उल्टा चष्मा' शो

Raj Andakt | esakal