Pranali Kodre
आयपीएल २०२६ स्पर्धेत पंजाब किंग्स संघ दमदार कामगिरी करत आहे. त्यांनी ४ पैकी ३ सामने जिंकलेत, तर एक सामना पावसामुळे रद्द झालाय.
Preity Zinta's Invite to Salman Khan for a IPL Match
Sakal
याचदरम्यान सलमान खानने प्रीती झिंटाचा उल्लेख करत या संघाबद्दल ट्वीट केलं आहे, जे चर्चेत आहे.
Preity Zinta's Invite to Salman Khan for a IPL Match
अभिनेत्री प्रीती झिंटा ही पंजाब किंग्सची सहसंघ मालकीण आहे.
Preity Zinta's Invite to Salman Khan for a IPL Match
खरंतर १२ वर्षांपूर्वी सलमानने पंजाब संघाबद्दल एक ट्वीट केलं होतं, जे अजूनही चर्चेत असतं. पण आता त्याने १२ वर्षांनंतर पुन्हा पोस्ट केल्याने त्याची चर्चा होत आहे.
Preity Zinta's Invite to Salman Khan for a IPL Match
Sakal
पंजाबने सनरायझर्स हैदराबादला पराभूत केल्यानंतर सलमानने ट्वीट केले, ज्यावर आता प्रीती झिंटानेही उत्तर देत त्याला सामन्यासाठी आमंत्रित केलंय.
Preity Zinta's Invite to Salman Khan for a IPL Match
Sakal
सलमानने १३ एप्रिल २०२६ रोजी लिहिलंय की 'वेल डन झिंटा, अभिनंदन झिंटा. संघ मस्त खेळतोय.'
Preity Zinta's Invite to Salman Khan for a IPL Match
Sakal
यावर उत्तर देताना झिंटाने पंजाब संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर, शशांक सिंग आणि युझवेंद्र चहल सलमान निवेदक असलेल्या बिग बॉस शोमध्ये गेलेले असतानाचा फोटो शेअर केला. आणि खास मेसेजही लिहिला.
Preity Zinta's Invite to Salman Khan for a IPL Match
X
प्रीती झिंटाने लिहिले की 'धन्यवाद सलमान. सर्व श्रेय कर्णधार, कोच आणि संघाला आहे आणि थोडं तुलाही. खूप प्रेम. आता एकदा सामन्यासाठीही ये.'
Preity Zinta's Invite to Salman Khan for a IPL Match
Sakal
Chennai Super Kings
Sakal