नेटकऱ्याच्या 'त्या' प्रश्नावर प्रिती झिंटाचं स्पष्टचं उत्तर

Anuradha Vipat

खास पोस्ट

अभिनेत्री प्रिती झिंटाने सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे.

Preity Zinta

शुभेच्छा

सलमानसोबतचे काही फोटो पोस्ट करत तिने शुभेच्छा दिल्या आहेत.

Preity Zinta

डेट

या पोस्टवर एका युजरने तिला प्रश्न विचारला की, तुम्ही दोघांनी कधी एकमेकांना डेट केलंय का?

Preity Zinta

सदस्य

त्यावर प्रिती उत्तर देत म्हणाली की, ‘नाही, अजिबात नाही. तो माझ्या कुटुंबातील सदस्यासारखा आहे, माझा अत्यंत जवळचा मित्र आहे आणि माझ्या पतीचा मित्रसुद्धा आहे.

Preity Zinta

प्रश्न

पुढे प्रिती म्हणाली की, तुम्हाला प्रश्न पडला असेल म्हणून मी स्पष्ट करतेय. माफ करा, मी उत्तर देण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाही.

Preity Zinta

संभ्रम

प्रितीच्या या उत्तराने चाहत्यांच्या मनातील संभ्रम मात्र कायमचा दूर झाला आहे

Preity Zinta

एकत्र काम

सलमान खान आणि प्रिती झिंटाने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे

Preity Zinta

मुलगी पलकच्या अफेरच्या चर्चांवर श्वेता तिवारीने सोडलं मौन

येथे क्लिक करा