ट्रोल करणाऱ्यांना प्रिती झिंटाचं सडेतोड उत्तर

Anuradha Vipat

ट्रोल

शशांक सिंह याच्या शानदार खेळीनंतर सोशल मीडियावर पंजाब संघाला आणि शशांक सिंहला ट्रोल करण्यात आले होते

टोला

शशांक सिंह याला चुकून घेण्यात आलं, असा टोला नेटकऱ्यांकडून लगावण्यात आला. याच ट्रोलर्सला प्रिती झिंटानं आता सडेतोड उत्तर दिलं आहे

आमच्याबद्दल जे काही

प्रिती झिंटाने एक्स अकाऊंटवर शशांकसाठी खास पोस्ट केली आहे.त्यामध्ये प्रिती झिंटाने लिहिल आहे की, आयपीएल लिलावात आमच्याबद्दल जे काही बोललं जात होतं, त्याबद्दल बोलण्याची हीच योग्य वेळ असल्याचं मला वाटत आहे.

स्वत:वर विश्वास

प्रितीने पुढे लिहिल आहे की  शशांकने त्याच्यावरील टीका-टिप्पण्या, ट्रोलिंग, आरोप, विनोद या सर्वांना सहजपणं घेतलं. तो बळीचा बकरा झाला नाही. त्यानं स्वत:वर विश्वास दाखवला. 

त्यामुळेच मी त्याचं

पुढे प्रिती झिंटा म्हणते की, "शशांक सिंह यानं स्वत:चं समर्थन केलेच, त्याशिवाय मेहनतही करत सर्वांच आपल्या प्रतिभेची चूणूक दाखवली. त्यामुळेच मी त्याचं कौतुक करत आहे

सामना

गुजरातने पंजाबला विजयासाठी 200 धावांचे आव्हान दिले होते. एकवेळी पंजाबने सामना गमावला असेच सर्वांना वाटत होते. 

माधुरी दीक्षितने दिला होता बॉलिवूडचा खलनायक रणजीतसोबत काम करण्यास नकार, कारण...