Prepaid की Postpaid, कोणता रिचार्ज तुमच्यासाठी फायदेशीर?

Shubham Banubakode

प्रीपेड आणि पोस्टपेड म्हणजे काय?

प्रीपेडमध्ये तुम्हाला आधी पैसे भरावे लागतात. त्यानंतर सेवा उपभोगता येते. तर पोस्टपेडमध्ये आधी सेवा उपभोगून महिन्याच्या शेवटी बिल भरावे लागते.

Prepaid vs Postpaid Plans Explained

|

esakal

प्रीपेड प्लॅनची वैशिष्ट्य

प्रीपेड प्लॅनमुळे तुमचं खर्चावर पूर्ण नियंत्रण असतं. तुम्ही गरजेनुसार रिचार्ज करु शकत

Prepaid vs Postpaid Plans Explained

|

esakal

पोस्टपेड प्लॅनचे वैशिष्ट्य

पोस्टपेडमध्ये महिन्याच्या शेवटी बिल येते, अर्थातच ते बील तुमच्या वापरावर अवलंबून असते.

Prepaid vs Postpaid Plans Explained

|

esakal

प्रीपेड कोणासाठी योग्य?

जर तुम्ही कॉलिंग आणि इंटरनेटचा मर्यादित वापर करत असाल तर प्रीपेड प्लॅन तुमच्यासाठी उत्तम आहे.

Prepaid vs Postpaid Plans Explained

|

esakal

पोस्टपेड कोणासाठी फायदेशीर?

जे लोकांना मोठ्या प्रमाणात डेटा आणि कॉलिंगची आवश्यकता असते. त्यांच्यासाठी पोस्टपेड प्लॅन योग्य असतो.

Prepaid vs Postpaid Plans Explained

|

esakal

प्रीपेडचे फायदे

प्रीपेडमुळे खर्च नियंत्रणात राहतो. गरजेनुसार प्लॅन निवडता येतो. तसेच महिन्याच्या शेवटी बिलाची चिंता नसते.

Prepaid vs Postpaid Plans Explained

|

esakal

पोस्टपेडचे फायदे

डेटा संपण्याची चिंता नसते. स्ट्रीमिंग सब्स्क्रिप्शन किंवा आंतरराष्ट्रीय रोमिंगची सुविधा मिळते.

Prepaid vs Postpaid Plans Explained

|

esakal

तुमच्यासाठी कोणता प्लॅन बेस्ट?

जर तुम्हाला फ्लेक्सिबिलिटी आणि खर्चावर नियंत्रण हवे असेल, तर प्रीपेड निवड करायला हवी. तसेच जर तुम्हाला मासिक बिल हवे असेल, तर पोस्टपेड निवडू शकता.

Prepaid vs Postpaid Plans Explained

|

esakal

दारुपासून अफीमपर्यंत...मुघलांच्या ऐशोआरामासाठी चक्क विदेशातून यायच्या वस्तू!

Mughal Luxury Imports: From Wine to Opium

|

esakal

हेही वाचा -