Shubham Banubakode
बाबरपासून जहांगीरपर्यंत अनेक मुघल बादशाह दारू आणि अफीमचं सेवन करायचे. जहांगीरने त्याच्या आत्मकथेत याचा उल्लेख केला आहे.
Mughal Luxury Imports: From Wine to Opium
esakal
१५२६ मध्ये बाबरने मुघल साम्राज्याची स्थापना केली. पण अकबराच्या काळात मुघल साम्राज्याला खरी बळकटी मिळाली.
Mughal Luxury Imports: From Wine to Opium
esakal
१५५६ ते १७०७ हा काळ मुघल साम्राज्याचा सुवर्णकाळ होता. या काळात मुघलांचा अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला.
Mughal Luxury Imports: From Wine to Opium
esakal
अकबरच्या काळात मुघल त्यांच्या ऐशोआरामासाठी विदेशातून वस्तू मागवायचे. यामुळे युरोप, मध्य पूर्व आणि दक्षिण-पूर्व आशियातील देशांशी व्यापार वाढला.
Mughal Luxury Imports: From Wine to Opium
esakal
बाबर आणि जहांगीर यांच्यासाठी दारू आणि अफीम इराण किंवा मध्य आशियातील देशांमधून यायची.
Mughal Luxury Imports: From Wine to Opium
esakal
मुघलांच्या काळात रेशम चीनमधून, तर मौल्यवान कपडे युरोपमधून आयात केले जायचे.
Mughal Luxury Imports: From Wine to Opium
esakal
मुघल बादशाहांना सुकामेवा प्रचंड आवडायचा. हा सुकामेवा प्रामुख्याने इराण आणि अफगानिस्तानमधून आयात केला जात होता.
Mughal Luxury Imports: From Wine to Opium
esakal
काबूल, बहारीन, मस्कट उत्तम प्रजाताचीने घोडे मागवले जायचे. तर युरोपातून शस्त्रं मागवली जायची.
Mughal Luxury Imports: From Wine to Opium
esakal
मुघल बादशाह चीनी मातीची भांडी, लवंग, कपूर, चंदनाची लाकडे, चहा आणि इतर वस्तू दक्षिण आशिया आणि चीनमधून मागवत असत.
Mughal Luxury Imports: From Wine to Opium
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Russian girls
esakal