राजकारण, समाजकारण आणि महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या दोन दिग्गज महिला..!

Monika Lonkar –Kumbhar

केंद्रीय कॅबिनेट मंत्री स्मृती इराणी आणि भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अनफिल्टर गप्पाची रंगली मैफिल

draupadi murmu and smriti irani

मुलाखत

भारत सरकारच्या इतिहासात प्रथमच एका महाकाव्य मुलाखत झाली आणि ती म्हणजे केंद्रीय कॅबिनेट मंत्री स्मृती इराणी यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं एक अन्फिल्टर मुलाखत केली.

draupadi murmu and smriti irani

या मुलाखतीमध्ये राष्ट्रपती मुर्मू त्यांच्या लहानपणाच्या गोष्टींपासून ते अध्यक्षीय कर्तव्यापर्यंत अनेक गोष्टींवर विस्तृतपणे बोलल्या असून त्यांनी राजकीय प्रवासाची अनोखी गोष्ट यातून उलगडली आहे.

draupadi murmu and smriti irani

स्मृती इराणी यांची सकारात्मक बाजू सामाजिक बदलाची जाणीव यातून दिसून आली आहे. स्मृती इराणी यांनी संपूर्ण मुलाखतीदरम्यान राष्ट्रपतींना त्यांनी त्यांचं कुटुंब गमावल्याच्या दु:ख आणि नैराश्यातून झालेल्या प्रवासाबद्दल चर्चा केल्या परंतु, यातून त्यांनी त्यांची आंतरिक शक्ती कशी शोधली? या भूमिकेबद्दल देखील विचारले.

draupadi murmu and smriti irani

स्मृती इराणी यांनी या मुलाखतीत महिलांचे हक्क आणि आकांक्षांना मोठ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी असलेलं त्यांचं स्वप्न या बद्दल देखील आपला दृष्टीकोन मांडला आहे.

draupadi murmu and smriti irani

महिला सक्षमीकरणाविषयी राष्ट्रपतींचे विचार आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांसह त्या आपल्या वैयक्तिक जीवनात कस संतुलन ठेवतात अश्या वैविध्यपूर्ण गप्पा यातून उलगडल्या आहेत.

draupadi murmu and smriti irani

शेवटी 2024 च्या निवडणुका जवळ आल्या असून राष्ट्रपतींच्या आध्यात्मिक श्रद्धा, श्रीकृष्ण भगवान यांच्यावरील त्यांचा विश्वास आणि भारतातील तरुणांसाठीचा त्यांचा संदेश या बद्दल त्यांनी आपले विचार मांडले आहे.

draupadi murmu and smriti irani

शिवरायांवर आधारित असणारे 'हे' सिनेमे तुम्ही पाहिले आहेत का?

movies based on Shiva Raya | esakal