कुकर की कढई? अन्न शिजवण्यासाठी आरोग्यासाठी कोणता पर्याय अधिक चांगला?

Aarti Badade

कुकर की कढई?

अन्नाचा प्रकार आणि शिजवण्याची पद्धत लक्षात घेऊन योग्य भांडे निवडणे अधिक फायदेशीर ठरते.

Cooker or kadhai Which Is Healthier

|

Sakal

कुकर कधी वापरावा?

डाळ, कडधान्ये, भात आणि उकडण्याच्या भाज्या लवकर व मऊ शिजवण्यासाठी प्रेशर कुकर उत्तम पर्याय आहे.

Cooker or kadhai Which Is Healthier

|

Sakal

कुकरचे फायदे

वाफेच्या दाबामुळे अन्न कमी वेळात शिजते, त्यामुळे वेळ, इंधन आणि पोषक घटकांचीही बचत होते.

Cooker or kadhai Which Is Healthier

|

Sakal

कढई कधी वापरावी?

भाज्या परतणे, आमटी, मसाले भाजणे आणि तळणीचे पदार्थ बनवण्यासाठी कढई अधिक योग्य ठरते.

Cooker or kadhai Which Is Healthier

|

Sakal

लोखंडी आणि मातीच्या कढईचे फायदे

लोखंडी कढईमुळे शरीराला नैसर्गिक लोह मिळते, तर मातीच्या भांड्यात अन्नाची चव आणि पोषणमूल्य टिकून राहते.

Cooker or kadhai Which Is Healthier

|

sakal

आरोग्यासाठी कोणते भांडे निवडावे?

अॅल्युमिनियमऐवजी स्टेनलेस स्टीलचा कुकर आणि लोखंडी किंवा मातीची कढई वापरणे अधिक सुरक्षित मानले जाते.

Cooker or kadhai Which Is Healthier

|

Sakal

योग्य भांड्याची योग्य निवड

डाळ-भातासाठी कुकर, तर भाज्या आणि मसालेदार पदार्थांसाठी कढई वापरल्यास स्वयंपाक अधिक पौष्टिक आणि चविष्ट होतो.

Cooker or kadhai Which Is Healthier

|

Sakal

हृदय निरोगी ठेवायचंय? Good Cholesterol वाढवणारे 'हे' पदार्थ खायला सुरुवात करा

Good Cholesterol foods

|

Sakal

येथे क्लिक करा