कुकरची शिट्टी सतत बिघडतेय का? वापरा ही एक ट्रिक

Puja Bonkile

कुकरची शिट्टी

अनेक घरांमध्ये कुकरचा वापर केला जातो. पण कुकरची शिट्टी खराब झाल्यास त्यातील पदार्थ बाहेर येतात.

ट्रिक्स

अशावेळी दुकानात जावे लागते. पण तुम्ही घरीच काही ट्रिक्स वापरुन कुकरची शिट्टी नीट करु शकता.

पिनचा वापर

यासाठी शिट्टीच्या खालच्या भागाला पिनने ढकलावे लागेल आणि तिथे एक नवीन नट बसवावा लागेल.

नवीनसारखे होईल

मग ते परत ठेवा आणि पहा ते नवीनसारखे होईल.

अस्वच्छता

कुकरची शिट्टी न होण्याचे कारण म्हणजे त्यात अडकलेली घाण आहे.

गरम पाणी

यासाठी शिट्टी गरम पाण्यात १० मिनिटे ठेवा.

शिट्टी

नंतर पातळ तार घेऊन शिट्टी स्वच्छ करा.

बाजारातील रंगांना द्या रामराम! होळीसाठी घरीच बनवा 6 नैसर्गिक कलर

आणखी वाचा