Aarti Badade
आजकाल सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना डोळ्यांचे गंभीर त्रास जाणवू लागले आहेत.
Eye care tips
Sakal
डोळे निरोगी ठेवण्यासाठी रोजच्या जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या आणि ताज्या फळांचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे.
Eye care tips
Sakal
व्हिटॅमीन 'सी' आणि 'ए' युक्त संत्री, गाजर व आवळा खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मोठी मदत होते.
Eye care tips
Sakal
मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर शक्य तितका कमी करावा, जेणेकरून डोळ्यांवरील ताण कमी होऊन चष्म्याचा नंबर वाढणार नाही.
Eye care tips
Sakal
काम करताना दर २० मिनिटांनी २० फूट लांब असलेल्या वस्तूकडे २० सेकंद पाहिल्यास डोळ्यांना योग्य विश्रांती मिळते.Eye care tips
Eye care tips
Sakal
निरोगी आयुष्यासाठी नियमित योगासने करावीत आणि तज्ज्ञांनी सांगितलेले डोळ्यांचे सोपे व्यायाम दररोज करावेत.
Eye care tips
Sakal
पुरेशी झोप, योग्य आहार आणि नियमित डोळे तपासणी केल्यास चष्म्याचा नंबर कमी होऊन डोळे तेजस्वी राहतात.
Eye care tips
Sakal
Charcoal Mask Benefits
Sakal