Monika Shinde
आर्थिक मदतीसह उज्ज्वल शैक्षणिक भवितव्यासाठी एक संधी
शिक्षण मंत्रालयाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम. नियमित पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती आहे.
12वीच्या परीक्षेतील गुणांवर आधारित निवड. केवळ नियमित अभ्यासक्रमांसाठी लागू आहे. कुटुंबिक वार्षिक उत्पन्न 4.5 लाख रुपयांपर्यंत असावे.
पदवी अभ्यासक्रमासाठी दरवर्षी ₹12,000, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी, दरवर्षी ₹20,000 असून 5 वर्षांच्या अभ्यासक्रमांसाठी चौथ्या-पाचव्या वर्षासाठी ₹20,000 प्रतिवर्ष आहे.
मान्यताप्राप्त महाविद्यालये आणि विद्यापीठे. आणि अभियांत्रिकी, वैद्यकीय, आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रम समाविष्ट असणार आहे.
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. तसेच आवश्यक कागदपत्रे आणि उत्पन्न प्रमाणपत्र आणि शिक्षण संस्थेचे प्रमाणपत्र.
इतर कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेतल्यास अपात्रता. विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील आर्थिक अडचणी दूर करणे हा उद्देश.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उच्च शिक्षणाची संधी. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी प्रोत्साहन.
पंतप्रधान उच्चतर शिक्षण प्रोत्साहन योजनेच्या लाभासाठी आजच अर्ज करा!
Women Solo Trip: सुरक्षित आणि आनंददायी प्रवासासाठी 6 महत्त्वाच्या टिप्स