पृथ्वी शॉची स्पप्नपूर्ती! वांद्र्यातील नव्या वास्तुत गृह प्रवेश

प्रणाली कोद्रे

स्वप्नपूर्ती

भारताचा स्टार क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याचे एक मोठे स्वप्न पूर्ण झाले आहे.

Prithvi Shaw | Instagram

घर

पृथ्वीने काही दिवसांपूर्वी मुंबईतील वांद्रे येथे घर खरेदी केले होते.

Prithvi Shaw | New Home | Instagram

गृहप्रवेश

आता त्या घराचे बांधकाम आणि इंटेरियर पूर्ण झाले असून पृथ्वी शॉ याने या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे.

Prithvi Shaw | New Home | Instagram

पोस्ट

पृथ्वी शॉ याने गुढीपाडव्याच्या दिवशी त्याच्या नव्या घराचे काही फोटो शेअर करत त्याचा आनंद व्यक्त केला आहे.

Prithvi Shaw | New Home | Instagram

फोटो

पृथ्वी शॉ याने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पहिला फोटो हा घराचे बांधकाम सुरू असतानाचा असल्याचे समजून येते. त्यांनंतरच्या फोटोंमध्ये तो त्या घरात राहायला गेल्याचे दिसते.

Prithvi Shaw | New Home | Instagram

स्वप्न झाले पूर्ण

वांद्र्यातील त्याचे हे घर आलिशान असून त्याने या घरात राहयला येणे ही स्वप्नपूर्ती असल्याचे म्हटले आहे.

Prithvi Shaw | Instagram

आनंद

शॉ याने घराचे इंटेरियर केलेल्या लोकांचेही आभार मानताना लिहिले की 'स्वत:च्या घराची चावी हातात आल्यानंतर खूप खास वाटत आहे. या क्षणाचे स्वप्न पाहाण्यापासून ते पूर्ण होईपर्यंतचा प्रवास खूप अविस्मरणीय होता. माझा स्वत:च्या आनंदाचा तुकडा मला सापडल्याने खूप आनंदी आहे.'

Prithvi Shaw | New Home | Instagram

आयपीएल

पृथ्वी शॉ सध्या दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएलमध्ये खेळत आहे.

Prithvi Shaw | Instagram

IPL: जड्डूनं ते करून दाखवलं, जे आजपर्यंत कोणालंच नाही जमलं!

Ravindra Jadeja | IPL | X/ChennaiIPL