Apurva Kulkarni
अभिनेत्री प्रिया बापट हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे.
सोशल मीडियावर प्रिया बापट नेहमी सक्रीय असते. नेहमीच ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
दरम्यान प्रियाने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत.
चाहत्यांना तिचं बोल्ड फोटोशूट प्रचंड आवडलं आहे. चाहते तिच्या पोस्टवर कमेंट्स करत कौतूक करताय.
प्रियाने व्हाइट रंगाचा वनपीस घातला आहे. परंतु तिच्या घायाळ करणाऱ्या अंदा प्रेक्षकांना फार भावताय.
काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुद्धा प्रिय एकदम भारी दिसत आहे. तिने वेगवेगळ्या पोजमधले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
प्रियाच्या फोटोला चाहत्यांनी कमेंट्स करत कौतूक केलं आहे. प्रिया नेहमीच सोशळ मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते.