प्रिया बापटने कोरलं ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या पुरस्कारावर नाव

Anuradha Vipat

‘झी चित्र गौरव’ पुरस्कार

मराठी मनोरंजन विश्वात अत्यंत मानाचा समजला जाणारा ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला आहे.

Priya Bapat

‘झी मराठी वाहिनी’

या सोहळ्याचं प्रक्षेपण लवकरच ‘झी मराठी वाहिनी’वर करण्यात येणार आहे

Priya Bapat

‘मराठी पाऊल पडते पुढे’

‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्याला ‘मराठी पाऊल पडते पुढे’ असा एक मानाचा पुरस्कार दिला जातो

Priya Bapat

प्रिया बापट

यंदाच्या वर्षी ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या पुरस्कारावर अभिनेत्री प्रिया बापटने नाव कोरलं आहे.

Priya Bapat

बॉलीवूडमध्ये स्वत:ची ओळख

मराठीसह बॉलीवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेल्या प्रिया बापटला ‘मराठी पाऊल पडते पुढे’ पुरस्कार देण्यात आला.

Priya Bapat

‘झी मराठी’ वाहिनी

हा सोहळा प्रेक्षकांना १६ मार्चला सायंकाळी ७ वाजता प्रेक्षकांना ‘झी मराठी’ वाहिनीवर पाहता येणार आहे.

Priya Bapat

उषा मंगेशकरांना ‘झी मराठी’चा ‘जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान