प्रिया बापटबद्दल 'हे' माहिती आहे का?

सकाळ डिजिटल टीम

आघाडीची मराठी अभिनेत्री प्रिया बापट सध्या चर्चेत आहे

प्रियाने मराठी मालिका, नाटक, चित्रपट आणि वेब सीरिजच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध केलं

आभाळमाया, शुभं करोती, अधुरी एक कहाणी, बंदिनी, दामिनी या मालिकांमुळे प्रिया घराघरात पोहोचली

चित्रपटांमधअये तिने काकस्पर्श, वजनदार, टाईमपास २, टाईम प्लीज यासह-

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, आनंदी आनंद, हॅफी जर्नी हे चित्रपट केले

सिटी ऑफ ड्रिम्समुळे प्रिया बापट चांगलीच चर्चेत आलेली होती, त्यातली तिची भूमिका गाजली

प्रियाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे

तिचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत

बनावट जिरे कसे ओळखायचे?

cumin seeds | esakal