Anuradha Vipat
अभिनेत्री प्रिया बापट ही सध्या तिची सोलो ट्रीप एन्जॉय करत आहे
प्रिया बापट ही हिमाचल प्रदेशात सोलो ट्रीपला गेली आहे
प्रियाने तिचे तिथले काही फोटोही शेअर केले आहेत
पावसाच्या सरींमध्ये भिजतानाचे फोटो प्रियाने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत .
प्रिया सध्या हिमाचल प्रदेशातील चहाच्या मळात देखील धमाल करत आहे.
अनेक कलाकारही प्रियाच्या फोटोंवर कमेंट्स करत आहेत.
प्रिया सोशल मिडीयावर देखील सतत सक्रिय असते