रवीना टंडनने दिली अक्षय कुमारसोबतच्या ब्रेकअपबद्दल प्रतिक्रिया

Anuradha Vipat

रवीना टंडन

रवीना टंडन बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 

Raveena Tandon

चित्रपटाचे जोरदार प्रमोशन

ती सध्या तिच्या ‘पटना शुक्ला’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. वीना तिच्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे.

Raveena Tandon

ब्रेकअपबद्दल प्रतिक्रिया

प्रमोशनदरम्यान, रवीनाने अक्षय कुमारसोबतच्या ब्रेकअपबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. 

Raveena Tandon

एकमेकांसाठी योग्य

“खूप सारी नाती तुटतात आणि लोक आयुष्यात पुढे जातात, पण मैत्री संपत नाही. कदाचित आपण जोडीदार म्हणून एकमेकांसाठी योग्य नव्हतो असं मुलाखतीत रवीना म्हणाली आहे.

Raveena Tandon

आत्महत्येचा प्रयत्न

तसेच साखरपुडा मोडल्यानंतर तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या अफवा पसरल्या होत्या. या अफवांचा तिला काहीच फरक पडत नसल्याचं ती म्हणाली.

Raveena Tandon

रवीनाची फसवणूक

साखरपुड्यानंतर अक्षयने रवीनाची फसवणूक केली होती, त्यामुळे या दोघांचा साखरपुडा मोडला, असं म्हटलं जातं. 

Raveena Tandon

‘गुलाबी साडी’ गाण्यावर प्रिया बापट आणि उमेश कामतचा भन्नाट डान्स