प्रिया बेर्डेंनी सध्याच्या कलाकारांच्या वागणुकीबाबत व्यक्त केली खंत

Anuradha Vipat

अभिनेत्री प्रिया बेर्डे

नाटक, चित्रपट, मालिका आणि राजकारण या सगळ्यांमध्ये अधिक सक्रिय असणाऱ्या अभिनेत्री म्हणजे प्रिया बेर्डे

Priya Bearde

वागणुकीविषयी खंत

नुकतीचं प्रिया बेर्डेंनी मराठीतील सध्याच्या कलाकारांच्या वागणुकीविषयी खंत व्यक्त केली आहे. 

Priya Bearde

झी चित्र गौरव पुरस्कार २०२४

नुकतीचं प्रिया बेर्डेंनी झी चित्र गौरव पुरस्कार २०२४’ या सोहळ्याला हजेरी लावली होती

Priya Bearde

ही खरी गंमत

यावेळी त्यांना विचारलं गेलं की, पुरस्कार सोहळ्यानिमित्ताने कलाकारांच्या भेटीगाठी होतात. ही खरी गंमत असते.

Priya Bearde

पूर्वी तसं नव्हतं

यावर प्रिया म्हणाल्या, “हो भेटतात. नवीन लोकांचा परिचय होतो. पण अलीकडे आपल्यातल्या मला खूप काही गोष्टी खटकतात. आपणहून बोलल्याशिवाय लोक बोलतंच नाहीत. पूर्वी तसं नव्हतं.

Priya Bearde

या मालिकेत झळकल्या होत्या

अलीकडेच प्रिया ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत झळकल्या होत्या

Priya Bearde

धनुषच्या आगामी ‘इलयाराजा’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला