धनुषच्या आगामी ‘इलयाराजा’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

Anuradha Vipat

भूमिका

दिग्गज संगीतकार व संगीत सम्राट म्हणून ओळखले जाणारे इलयाराजा यांच्या बायोपिकमध्ये धनुष त्यांची भूमिका साकारणार आहे.

first poster of film 'Ilayaraaja'

पहिलं पोस्टरही प्रदर्शित

नुकतंच या चित्रपटाची घोषणा झालेली असून याचं पहिलं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं आहे.

first poster of film 'Ilayaraaja'

पोस्टर अनावरण सोहळा

खुद्द इलयाराजा, उलगनायगन कमल हासन व धनुष यांच्या उपस्थितीमध्ये हा पोस्टर अनावरण सोहळा पार पडला.

first poster of film 'Ilayaraaja'

पोस्टर प्रदर्शित

कमल हासन यांच्या हस्ते हे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.

first poster of film 'Ilayaraaja'

चित्रपटाचं संगीत

या चित्रपटाचं संगीत खुद्द इलयाराजाच देणार आहेत

first poster of film 'Ilayaraaja'

चित्रपटाचं दिग्दर्शन

अरुण माथेस्वरन हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.

first poster of film 'Ilayaraaja'

बहुचर्चित ‘आरसी १६’ चित्रपटाचा पार पडला मुहूर्त सोहळा