प्रियांका चोप्राने तिचा पुणे कोरेगाव पार्कमधील बंगला दिला भाड्याने

Anuradha Vipat

प्रियांका चोप्रा

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच चर्चेत असते. 

Priyanka Chopra

कोरेगाव पार्कमधील बंगला

रिपोर्ट्सनुसार प्रियांका चोप्राने तिचा पुणे कोरेगाव पार्कमधील बंगला भाड्यावर दिला आहे.

Priyanka Chopra

अर्बन नोमाड्स कॉम्युनिटी प्रायवेट लिमिटेड

प्रियांकाने हा बंगला अर्बन नोमाड्स कॉम्युनिटी प्रायवेट लिमिटेडला भाड्यावर दिला आहे.

Priyanka Chopra

3754 चौरस मीटर

प्रियांका चोप्राचा पुण्यातील बंगला 3754 चौरस मीटरमध्ये पसरलेला आहे. 

Priyanka Chopra

को-लिविंग आणि को-वर्किंग

अर्बन नोमाड्स कॉम्युनिटी प्रायवेट लिमिटेडला को-लिविंग आणि को-वर्किंग कंपनी आहे. 

Priyanka Chopra

शूटिंगमध्ये व्यस्त

प्रियांका चोप्रा सध्या Action-कॉमेडी फिल्म हेड्स ऑफ स्टेटच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Priyanka Chopra

तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम सोढी म्हणजेचं गुरुचरण सिंग झाला बेपत्ता