तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम सोढी म्हणजेचं गुरुचरण सिंग झाला बेपत्ता

Anuradha Vipat

दिल्लीतून बेपत्ता

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा मालिकेत सोढी ही भूमिका साकारणारा गुरुचरण सिंग दिल्लीतून बेपत्ता झाला आहे.

Gurucharan Singh

चार दिवसांपूर्वी...

गुरुचरण सिंग चार दिवसांपूर्वी दिल्ली विमानतळावरून बेपत्ता झाला आहे.

Gurucharan Singh

मुंबईला जाण्यासाठी

गुरुचरण सिंग मुंबईला जाण्यासाठी निघाला होता, पण तो मुंबईला पोहोचला नसून घरीही परतलेला नाही.

Gurucharan Singh

बेपत्ता

वृत्तानुसार गुरुचरण सिंगच्या वडिलांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. 

Gurucharan Singh

सोढीच्या भूमिकेत

गुरुचरण सिंग शेवटचा टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये रोशन सिंग सोढीच्या भूमिकेत दिसला होता

Gurucharan Singh

सोशल मिडीया

गुरुचरण सिंग हो सोशल मिडीयावर सतत सक्रिय होता

Gurucharan Singh

रिद्धिमा कपूर साहनीने केलं वहिणी आलिया भट्टसोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य