प्रियांका चोप्राने केला हॉलिवूडच्या करिअरमधील ‘डार्क फेज’बद्दल खुलासा

Anuradha Vipat

प्रियांका चोप्रा

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा

Priyanka Chopra

‘डार्क फेज’

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या हॉलिवूडच्या करिअरमधील ‘डार्क फेज’बद्दल खुलासा केला आहे

Priyanka Chopra

आव्हानांचा सामना

हॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर ती तिथे कोणालाच ओळखत नव्हती. न्यूयॉर्क सिटीमध्येही तिच्या ओळखीचं कोणीच नव्हतं. अनेक आव्हानांचा सामना करत प्रियांका तिच्या ध्येयापर्यंत पोहोचली आहे

Priyanka Chopra

शून्यापासून सुरुवात

मी जरी बॉलिवूडमध्ये टॉपची अभिनेत्री असली तरी हॉलिवूडमध्ये मला शून्यापासून सुरुवात करावी लागली होती असंही प्रियांका म्हणाली

Priyanka Chopra

परदेशात स्थायिक

प्रियांकाने अमेरिकन गायक निक जोनासशी लग्न केलं. त्यानंतर ती त्याच्यासोबत परदेशात स्थायिक झाली आहे

Priyanka Chopra

कार्यक्रमांनिमित्त

 प्रियांका आणि निक काही कामानिमित्त किंवा कौटुंबिक कार्यक्रमांनिमित्त भारतात येतात. 

Priyanka Chopra

म्हणून हिना खानने सोडली ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही मालिका