म्हणून हिना खानने सोडली ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही मालिका

Anuradha Vipat

‘ये रिश्ता क्या कहलाता है’

स्टार प्लस वाहिनीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही मालिका प्रेक्षकांमध्ये फार लोकप्रिय आहे.

Hina Khan

सहा वर्षे

हिना खानने सहा वर्षे या मालिकेत भूमिका साकारली होती.

Hina Khan

दिग्दर्शक आणि निर्माते राजन शाही

हिना खानच्या एग्झिटबद्दल बोलताना दिग्दर्शक आणि निर्माते राजन शाही यांनी यांनी सांगितलं की ती स्क्रिप्टमध्ये खूप ढवळाढवळ करायची.

Hina Khan

डायलॉग्स

सेटवर हिनामुळे असे अनेक किस्से घडले, ज्यामुळे वाद निर्माण झाला आणि सेटवरील वातावरण खराब झालं. एके दिवशी शूट सुरू असताना हिनाने काही डायलॉग्स बोलण्यास नकार दिला असंही ते म्हणाले

Hina Khan

शूट पूर्ण

त्यावेळी मी तिला सांगितलं की जे सीन्स जसे आहेत, तुला तसेच शूट करावे लागतील. त्यावरही तिने नकार दिला. तेव्हा मी सुनावलं की शूट पूर्ण कर किंवा सेटवरून निघून जा”, असा खुलासा त्यांनी केला.

Hina Khan

शूट केलेले सहा सीन्स

हिना खानने मालिका सोडल्यानंतर तिने शिवांगीसोबत शूट केलेले सहा सीन्स काढून टाकण्यात आले होते

Hina Khan

नम्रता संभेरावने दिलं आपल्या कुटुंबीयांना तिच्या यशाचं श्रेय